शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने फटकारले...
''प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत. पण हे निर्बंधांच्या अधीन राहून आहेत. मूलभूत अधिकार निरपेक्ष नाहीत. कोणाच्याही खाजगी आयुष्यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही.'' असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Jun 7, 2022, 02:16 PM ISTफेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट, मुंबईतील डॉक्टरला न्यायालयीन कोठडी
फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे विक्रोळी येथील एका डॉक्टराला चांगलेच महागात पडले आहे.
May 16, 2019, 09:46 PM ISTमोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस
पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर राज्यात अशा २७ जणांना नोटीसा आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आरोप केलाय.
Sep 22, 2017, 10:25 PM ISTसोशल मीडियावर मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट, २७ जणांना नोटीसा
मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर लिहिणाऱ्या जवळपास २७ जणांना सरकारच्या सायबर सेलने नोटीसा पाठवल्या आहेत.
Sep 22, 2017, 08:13 PM IST