offensive remarks

अदित्य ठाकरे यांना 'म्याव म्याव' करणं नितेश राणेंना भोवणार? विधानसभेतून निलंबनासाठी शिवसेना आक्रमक

आमदार निलेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मंत्री अदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह आवाज काढला होता

Dec 27, 2021, 12:51 PM IST