oldest team india for world cup 2023

Team India : 36 चा रोहित, 32 चा सूर्या अन् विराट...; World Cup साठी भारताने निवडली म्हातारी टीम; वयं पाहून बसेल धक्का

Team India for World Cup 2023: गेल्या 3 वर्ल्डकपसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय टीमचं विश्लेषण केलं, तर यावेळी सर्वात वयस्क टीम निवडला गेली असल्याचं तुमच्या लक्षात येईल. यावेळी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय टीममध्ये 7 खेळाडू आहेत ज्यांनी वयाची 30 ओलांडली आहे. 

Sep 7, 2023, 07:24 AM IST