Cricket in Olympics : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?
Cricket in Olympics: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 6 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची शिफारस आयसीसीकडून करण्यात आली आहे.
Jan 23, 2023, 11:02 AM ISTलोकांना फक्त आर्ची दिसते, कुस्तीपटू साक्षी मलिक नाही - नागराज मंजुळे
ऑलिम्पिकसाठी आपल्या देशात काहीच संघटित प्रयत्न केला जात नसल्याबद्दल आश्चर्य वाटतं असं मत, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय. लोकांना फक्त आर्चि दिसते, मात्र देशाला गौरव मिळवून देणारी ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक दिसत नाही, अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.
Aug 21, 2016, 02:42 PM IST