एकीकडे विक्रांत मेसीची Retirement, दुसरीकडे पंतप्रधान पाहणार त्याचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट'
Vikrant Massey Movies The Sabarmati Report : विक्रांत मेसीनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या Retirement ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट पाहणार आहेत.
Dec 2, 2024, 12:40 PM ISTVIDEO | लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधक उमेदवार देणार - सूत्र
Loksabha Speaker Election Om Birla vs INDIA alliance K Suresh file nomination
Jun 25, 2024, 05:45 PM ISTओम बिर्ला पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष होणार ?
om birla possibly to become loksabha speaker again
Jun 25, 2024, 05:05 PM ISTराहुल नार्वेकर पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी! राऊत म्हणतात, '10 पक्ष बदललेला माणूस...'
Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी केली.
Jan 29, 2024, 01:49 PM ISTUnion Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता....
Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता....
Jan 29, 2024, 11:24 AM IST
संसदेत सोडलेला धूर विषारी होता? अध्यक्षांकडून खुलासा; खासदार म्हणाले, 'उद्या बुटात बॉम्ब..'
Lok Sabha Speaker On Parliament Security Breach: नव्या संसदेमध्ये पहिल्यांदाच अधिवेशन घेतलं जात असतानाच अचानक आज संसदेच्या कामकाजादरम्यान 2 तरुण संसदेत घुसले.
Dec 13, 2023, 03:14 PM ISTSecurity Breach In Lok Sabha | भीती, चिंता आणि... ; संसदेतील गोंधळानंतर कशी होती सभागृहातील परिस्थिती?
Security Breach In Lok Sabha OM Birla on incidence
Dec 13, 2023, 03:10 PM ISTWomen Reservation Bill : पंतप्रधान मोदींनी मानले सर्व खासदारांचे आभार
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha
Sep 21, 2023, 01:25 PM ISTNo Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM ISTPM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM ISTPM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'
PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
Aug 10, 2023, 05:20 PM ISTNo Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा
No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे.
Aug 8, 2023, 01:26 PM ISTVIDEO: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला फडणवीसांच्या भेटीला
Devendra Fadanvis Om Birla meet
Jun 17, 2023, 02:20 PM IST