one arrested

पुण्यात रूममेटचा खून, आरोपी ताब्यात

 एकाने रूममेटचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जेवताना दोन जणांमध्ये वाद झाले, वादात त्याने तरूणाच्या डोक्यात जेवणाचा डबा घातला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण  यानंतर त्याला खासगी रूग्णालयातून ससूनमध्ये आणले पण, त्याच्यावर उपचार सुरू असताना, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Jul 4, 2016, 11:37 AM IST

जेल अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न, एकाला अटक

लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बातमी कायमचीच असते, पण लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे. तेव्हा अधिकाऱ्याला लाच देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. धुळे तुरूंगाचे प्रभारी अधिक्षक सचिन साळवे यांनी लाच देणाऱ्या विरोधात तक्रार केली. यानंतर अॅण्टी करप्शनने सापळा रचून तौफिक पठाणला अटक केली आहे.

Dec 3, 2015, 08:57 PM IST

फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

Apr 13, 2015, 09:04 PM IST

फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

मुंबई पोलीसांनी अशा एका व्यक्तीला अटक केलीये. जो फेसबूकवर मुलींशी मैत्री करायचा आणि त्यांना अश्लील मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून मुलींचे विनयभंग करायचा.

Apr 13, 2015, 06:38 PM IST

'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा

चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.

Oct 9, 2014, 03:56 PM IST

ट्रेनमध्ये ग्रुप्सची गुंडगिरी; एकाला अटक

ट्रेनमध्ये ग्रुप्सची गुंडगिरी; एकाला अटक

Aug 13, 2014, 10:15 AM IST

इस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक

दोन महिन्यांपूर्वी कुर्ला टर्मिनसवरून रहस्यमयरित्या गायब झालेल्या आणि नंतर मृत अवस्थेत सापडलेल्या इस्थर अनुह्या मृत्यू प्रकरणाचा छडा लागल्याचं मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिलीय.

Mar 3, 2014, 01:37 PM IST

मुंबईत बॉम्बची अफवा पसरवणार्‍याला अटक

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रेल्वे नियंत्रण कक्षात सातत्याने फोन करून बॉम्ब असल्याची अफवा पसरवणार्‍या धनवीन बरोटा (४०) याला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

Aug 28, 2013, 10:22 AM IST

अमेरिकन महिलेवरील हल्लेखोर अटकेत

अमेरिकन महिलेवरील ब्लेड हल्ला प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. राजकुमार तिवारी असं या आरोपीचं नाव आहे. धावत्या लोकलमध्ये अमेरिकन महिला मिशेल मार्क यांच्यावर ब्लेडनं हल्ला करण्यात आला होता.

Aug 27, 2013, 08:43 AM IST