महिन्याभरात 30000 जणांनी बूक केली 'ही' कार! कंपनीची 5000 कोटींची कमाई; पाहा फिचर्स, किंमत
Over 30000 Bookings For This Car In Last 1 Month: या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स फारच भन्नाट आहेत. कारच्या बुकींगला 14 जुलैपासून सुरुवात झाली असून पहिल्या महिन्याभरातच या कारला ग्राहकांनी अपेक्षेहून अधिक उत्तम प्रतिसाद दिल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या कारची मागणी अचानक का वाढली? कारची किंमत किती आहे? बुकिंगची आकडेवारी नेमकं काय सांगते यावर नजर टाकूयात...
Aug 17, 2023, 09:30 AM ISTCorona : कोरोनापासून सावधान! महिन्याभरात 60 हजार लोकांना गमवावा लागला जीव
8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान कोविड संबंधित आजारांमुळे एकूण 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jan 14, 2023, 08:53 PM ISTमृत्यूच्या आठवड्याभरापूर्वी लोकांना 'या' गोष्टी दिसू लागतात; ICU मधील नर्सचा खुलासा
लोकांना मृत्यूदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत नर्सने मोठा खुलासा केला आहे.
Aug 11, 2022, 01:07 PM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील हा शेअर, आणखी देणार जबरदस्त नफा? एका वर्षात दुप्पट झाला पैसा
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला डेल्टा कॉर्पच्या शेअरला एक्सिस सेक्युरिटीजने आपल्या 'विकली टेक पिक'मध्ये सामिल केले आहे
Nov 9, 2021, 01:09 PM ISTमानसी नाईकने लग्नाचा एक महिना पूर्ण होताचं दिली Good News
स्वतः शेअर केली बातमी
Feb 21, 2021, 03:45 PM ISTChild of God : सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट
अंकिताने स्वतःच्या भावनांना करून दिली वाट
Jul 14, 2020, 12:45 PM ISTनागपूर | महिन्याभरात हत्येच्या १५ घटना; गुन्हेगारांचा हैदोस
Nagpur 15 Murder In One Month
Jun 25, 2020, 02:40 PM ISTकोल्हापुरच्या भवानी मंडपात एक महिन्याची बेवारस मुलगी
भवानी मंडप परिसरात मुलीला उघड्यावर सोडून दांपत्य गायब झाले
Apr 13, 2019, 10:02 AM ISTपूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे खासदार-आमदार सरसावले
'राष्ट्रीय आपत्ती' घोषित करण्याची मागणी राहुल गांधींनी केली
Aug 18, 2018, 03:41 PM ISTफुकट्या प्रवाशांकडून प.रेल्वेनं वसूल केलेला दंड किती, जाणून घ्या...
पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईचे काही आकडे जाहीर केलेत.
Mar 15, 2018, 11:58 AM ISTकोरेगाव भीमा दंगल | दंगल प्रकरणाची अस्वस्थता आद्यापही कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 05:17 PM ISTनागपूर | मूग - उडीद - सोयाबीन खरेदी मुदत वाढवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 06:05 PM ISTमुंबई | एलफिस्टन | दुर्घटनेला उलटला महिना
Oct 29, 2017, 01:34 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण, उपाययोजना कागदावरच
एलफिन्स्टन स्टेशन येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही प्रवाशांच्या मनावर झालेल्या दुर्घटनेचा आघात अद्याप कायम आहे. या दुर्घटनेत 23 जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने उपाययोजनांची खैरात केली.
Oct 29, 2017, 11:14 AM ISTआता संपूर्ण कुटुंबाला महिन्याला केवळ १ किलो साखर
केंद्र आणि राज्य सरकारच्या धरसोड धोरणाचा शेतकऱ्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेलाही फटका बसू लागला आहे.
Sep 18, 2017, 09:44 PM IST