one piece

फक्त साडीच नाही तर वनपीसमध्ये देखील कातील दिसते गौतमी पाटील

  सबसे कातील, गौतमी पाटील...आपल्या नृत्यानं लाखो तरूणांना घायाळ करणारी प्रसिद्ध लावणी डान्स गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. कुठेही  गौतमी पाटीलचा कार्यक्रम असला तरी हाऊसफुल्ल गर्दी असतेच. फक्त नृत्यच नाहीतर जबरदस्त स्टाईल आणि हटके फॅशन ही देखील गौतमीची वेगळी ओळख झाली आहे. डान्स शो मध्ये गौतमी नववारी साडी स्टाईल घालते. मात्र, फक्त साडीच नाही तर, पंजाबी ड्रेस आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील गौतमी खूपच सुंदर दिसते.

Jul 8, 2023, 11:26 PM IST

"दीदी बच्चे डर जाएंगे", असं अमीषा पटेलला का म्हणाले युझर्स?

बॉलिवूड अभिनेत्री अमीशा पटेलने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

Dec 19, 2017, 07:22 PM IST