one year of demonetisation

नोटबंदी हा मोठा अपघात - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे 'डिमो-डिजॉस्टर' (मोठा अपघात) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

Nov 8, 2017, 10:33 PM IST