one year old boy died

Measles Outbreak in Mumbai: मुंबईमध्ये गोवरचं थैमान! एक वर्षीच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Measles News: मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती हाती आली आहे. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारा दरम्यान मुंबईत मृत्यू झालाय.

Nov 22, 2022, 09:12 PM IST