'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.
Aug 9, 2024, 03:38 PM ISTVideo| भारत-बांगलादेश सीमेवर काद्यांचे ट्रक अडकले
Nashik Onion Farmers in Problem for Bangladesh Political Crisis
Aug 7, 2024, 12:45 PM ISTOnion Price | कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, पाहा सविस्तर वृत्त
Onion Price Good News For Onion Producing Farmers
Feb 9, 2024, 03:30 PM ISTकेंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.
Dec 8, 2023, 01:44 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत कांदा उत्पादकांना दिलासा, ३ लाख शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान
CM Eknath Shinde Disbursed First Phase Of Grants To Onion Producing farmers
Sep 6, 2023, 04:35 PM ISTखेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ
कांदा उत्पादकांवर आता रडण्याचीच वेळ आलीय.. नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा.. मात्र प्रत्यक्षात नाफेडची खरेदी केंद्र सुरूच नसल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. काही बाजार समित्यांमध्ये तर दर घसल्यामुळे कांद्याचे टेम्पो परत नेण्याची वेळ शेतक-यांवर आली. आणि भर बाजारात शेतक-यावर रडण्याची वेळ आली.
Aug 24, 2023, 07:09 PM ISTBeed News | कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं; त्यांची कैफियत ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
Beed News onion farmers issues
May 24, 2023, 11:30 AM ISTMaharashtra Onion Farmer | तीन टन कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हाती निराशा, व्यापाऱ्यालाच द्यावे लागले पैसे
Maharashtra Beed Onion Farmers Problem
May 24, 2023, 11:25 AM ISTकांदा प्रश्न: गुजरातला जमलं मग राज्याला का नाही? भुजबळांचा सवाल
Chagan Bhujbal Reaction on Gujrat Government Aid for Onion Farmers
Mar 8, 2023, 12:30 PM ISTFarmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 7, 2023, 11:23 AM ISTMVA Protest for onion | कांदा भावप्रश्नी मविआ नेते आक्रमक, संगमनेर शेतकऱ्यांसह कॉंग्रेस नेते रस्त्यावर
MVA Protest for onion Sangamner MVA leaders With Farmers Rasta Roko At Nashik Pune Highway
Mar 4, 2023, 11:15 AM ISTOnion Rate : केंद्र, राज्य कांद्याचा निर्णय घेत नाही, कांद्याबाबत आम्ही वेळीच निर्णय घेतले - शरद पवार
Onion Rate sharad pawar on criricize shinde and fadnavis government on farmers onion problem
Mar 4, 2023, 11:10 AM ISTMaharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला
Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)
Feb 28, 2023, 11:53 AM ISTVideo | राज्यात कांद्याचा प्रश्न पेटला; नांदगावमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको
maharashtra onion farmers rasta roko at nashik
Feb 27, 2023, 04:10 PM ISTआता सेन्सर शोधणार चाळीतील सडका कांदा, नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग?
शेतकऱ्यांनी सडका कांदा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कांदा चाळीत बसविले आहे
Jun 1, 2022, 04:44 PM IST