onion

Onion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

Onion : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.

Mar 4, 2023, 04:00 PM IST

Onion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली. 

Mar 4, 2023, 03:31 PM IST

खेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा

कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय

Mar 1, 2023, 08:35 PM IST

बळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे. 

Feb 27, 2023, 09:12 PM IST
Nashik Farmer Damage Onion Crop In Farm For Market Demand PT45S

Video | कांद्याला कवडीमोल भाव पाहून शेतकरी संतप्त

Nashik Farmer Damage Onion Crop In Farm For Market Demand

Feb 25, 2023, 03:55 PM IST

Positive News : याला म्हणतात खरी माणुसकी; रस्त्यावर कांदा, लसूण, विकणाऱ्याने 8 लाखांचे दागिने केले परत

हरवलेले दागिने परत करत या व्यापाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 

Feb 2, 2023, 05:25 PM IST

VIRAL: कांदा - लसणाची चव सलग 45 वर्षे तरी चाखली नाही कारण... 'या' गावातील आजी-आजोबा सांगतायत एक रहस्य

Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.

Jan 26, 2023, 05:38 PM IST

खेळ मांडला! 205 किलो कांदा, 415 किमी प्रवास आणि मिळाले फक्त... शेतकऱ्याची क्रूर चेष्टा

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण या पोशिंद्यावरच जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ... वर्षभर कष्टाने पिकवलेल्या शेतीमाला मिळालेला भाव पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू

Nov 30, 2022, 09:17 PM IST