online shopping

ऑर्डर केला मोबाईल आणि मिळाले कपड्याचे साबण...

 आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 

Sep 15, 2017, 03:50 PM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन शॉपिंगसाठी धमाका ऑफर्स

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर ५० ते ८० टक्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शॉपिंग करणाऱ्यांना ही मोठी पर्वणी आहे.

Aug 10, 2017, 08:30 AM IST

ऑनलाईन मागवलेल्या कॅमेऱ्याऐवजी आले साबण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 5, 2017, 01:08 PM IST

मोदी सरकारचे अच्छे दिन, ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस

ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

Dec 8, 2016, 05:59 PM IST

सावधान! ऑनलाईन खरेदी करताना हे लक्षात ठेवा

ऑनलाईन खरेदी करताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात, त्यापैकी दोन गोष्टी आम्ही तुम्हाला येथे थोडक्यात सांगतोय.

Apr 6, 2016, 03:02 PM IST

आले सण, ऑनलाइन खरेदी करताना ही काळजी घ्या

दसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा नाही तर एन दिवाळीतच आपले दिवाळे निघतील. असा सावधानतेचा इशारा दिलाय मुंबई पोलीसांनी. वाढती ऑनलाईन खरेदी आणि वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेता. दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, त्यामुळे झी मीडीया आणि मुंबई पोलीस तुम्हाला आवाहन करतायेत ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.

Oct 21, 2015, 03:35 PM IST

फ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल!

सध्या ऑनलाईन खरेदीवर भर दिसून येत आहे. ऑनलाईनचे मार्केट वाढत आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांना अधिक आकर्षक करुन आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईट सेलचा आधार घेत आहेत. आघाडीवर असणारी फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे' अॅप सेल लावलाय.

Oct 1, 2015, 09:02 PM IST

स्मार्ट वुमन : ऑनलाईन शॉपिंग @RADIANTBAY.COM

ऑनलाईन शॉपिंग @RADIANTBAY.COM

Aug 27, 2015, 02:15 PM IST

आता गुगलवरूनही करता येणार ऑनलाईन शॉपिंग

माहिती आणि फोटोच्या माध्यमातून ग्राहकांना नेहमीच सेवा पुरवणारे गूगल, आता 'बाय ऑन गुगल'द्वारे खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणार आहे. 

Jul 18, 2015, 05:30 PM IST

स्मार्ट वुमन : ऑनलाईन शॉपिंग @lenskart.com

ऑनलाईन शॉपिंग @lenskart.com

Jul 2, 2015, 02:59 PM IST