online shopping

नव्या वर्षात कपडे महागणार, 1 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी

 कपड्यांवरील GST वाढवल्याने व्यापारी वर्गात असंतोष

Dec 23, 2021, 10:08 PM IST

तुमच्या खिशावरचा बोजा वाढणार, १ जानेवारीपासून या वस्तूंच्या किमतीत होणार वाढ

पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून सर्वसामान्यांना अनेक गोष्टींवरील वाढत्या कराचा सामना करावा लागणार आहे.

Dec 23, 2021, 10:01 PM IST

कढीपत्ता सांगून करायचे गांजाची तस्करी, ऑनलाइन शॉपिंग साईटवरील धक्कादायक प्रकार

गांजा तस्करीचा गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून हा गैरप्रकार गेला आणि असं फुटलं बिंग

Nov 14, 2021, 07:09 PM IST

Online Shpping करताना फ्रॉड झाल्यास 10 दिवसांत पैसे परत; नाही मिळाल्यास येथे करा तक्रार

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shpping) करताना कोणत्याही फ्रॉडचे (froud) बळी पडला असाल. तर काळजी करू नका. बँकांना तक्रार केल्यास 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

Oct 20, 2021, 10:09 AM IST

Online Shopping करताना फसवणुकीपासून लांब राहायचं असेल तर 'या' गोष्टी करा, फायदा तुमचाच

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे की, फ्लिपकार्टवरुन एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केला होता, परंतु त्याला फोनच्या बॉक्समध्ये अंघोळीचा साबण मिळाला.

Oct 18, 2021, 05:35 PM IST

ऑनलाईन शॉपिंग करताना ऑफरसह या 4 गोष्टी टाळा, अन्यथा होईल मोठे नुकसान

Amazon-Flipkart Online shopping : 3 ऑक्टोबरपासून देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन त्यांची वार्षिक सेल सुरू करणार आहेत. 

Oct 2, 2021, 07:56 AM IST

अडीच हजारात मिळवा HD Smart TV, तर फ्रीज, ACवरही अप्रतिम सूट.. कशी मिळवाल ऑफर जाणून घ्या

ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर क्वचितच असा एखादा दिवस जातो की, ते त्यांच्या यूजर्सना कोणत्याही प्रकारची ऑफर किंवा सूट देत नाही.

Aug 30, 2021, 08:01 PM IST

फोनचा डिस्प्ले तुटला तर Free मध्ये चेंज करणार कंपनी... सोबत मिळणार 10 हजार रुपये आणि बरच काही

यावर त्यांना कार्ड ऑफर, ईएमआय ऑफर, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत लॅपटॉप बॅकपॅक, विस्तारित वॉरंटी यासारख्या उत्तम ऑफर मिळतील.

Aug 13, 2021, 08:13 PM IST

तरुणी जोमात बॉयफ्रेंड कोमात... धडा शिकवण्यासाठी ऑडर केली Online 'थप्पड'

एक्सला थोबडावून ये, मुलीची डिलीव्हरी बॉयला ऑनलाईन ऑर्डर, पुढे काय झालं...

Jul 11, 2021, 08:22 PM IST

महागात पडली Non-Veg Pizza डिलीव्हर करणं; महिलेने मागितली एवढी मोठी भरपाई

Non-Veg Pizza बदल्यात महिलेने मागितली एवढी मोठी रक्कम... कारणही तसंच आहे...
 

 

 

Mar 14, 2021, 06:31 PM IST

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर द्यायला आलं भारत-ई-मार्केट....पाहा कसं असणार आहे भारताचा अलिबाबा?

सध्या ऑनलाईन खरेदीचा बोलबाला आहे. भारतात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मिंत्रासारख्या ऑनलाईन साईट्सवरून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी होते. जगात सर्वाधिक चलती अलिबाबाची आहे. पण जरा थांबा कारण अलिबाबालाही मागे टाकेल असं आपलं देशी पोर्टल लाँच होणार आहे.

Mar 11, 2021, 08:48 PM IST
Vasai The Possibility Of Fraud On Online Shopping PT1M23S

वसई | ऑनलाईन खरेदी करताना सावधान...

Vasai The Possibility Of Fraud On Online Shopping

Oct 31, 2020, 10:50 PM IST