opposition leaders

सोनिया गांधीचं सर्व विरोधी पक्षांना भोजनाचं आमंत्रण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 11:02 AM IST

मुंबई | विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 02:40 PM IST

विरोधकांना बोलू दिलं जात नाही- कॉग्रेस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 05:52 PM IST

शरद पवारांच्या घरी उद्या विरोधकांची बैठक

उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे. 

Jan 31, 2018, 10:22 AM IST

मुंबई | 'संविधान बचाव'साठी विरोधक एकवटले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:21 PM IST

नागपूर : पहिल्या दिवशी अधिवशेन तापलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 12:19 PM IST

विरोधकांच्या घोषणा, 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो'

कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Mar 18, 2017, 12:14 PM IST

नोटबंदीवरून २० दिवशीही रणकंदन

 नोटाबंदीच्या मुद्यावरुन संसदेत सलग विसाव्या दिवशी विरोधकांचं रणकंदन पाहायला मिळालं.. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलंय..

Dec 15, 2016, 06:24 PM IST

नोटबंदीच्या विरोधात विरोधी पक्ष पाळतोय काळा दिवस

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.

Dec 8, 2016, 12:59 PM IST

हिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक

राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.

Dec 6, 2014, 06:41 PM IST