optical illusion image

Optical illusion : 'या' फोटोतील हत्तींमध्ये लपलाय गेंडा, 10 सेकंदात शोधून दाखवा

आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला हत्तींच्या कळपाच्या मध्यभागी लपलेला एक गेंडा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 10 सेकंद तुमच्याजवळ आहेत. 

Nov 15, 2022, 08:00 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलाय गणितातला एक आकडा, 10 सेकंदात शोधून दाखवा

एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त दहा सेकंदाचा अवधी आहे.

Nov 14, 2022, 06:48 PM IST

चित्रातील फळाच्या पोटात लपलंय एक हृदय... दाखवाल शोधून?

या ऑप्टिकल इन्फ्युजनमध्ये एवोकॅडोने भरलेले चित्र आहे. या चित्रात तुम्हाला 'हृदय' शोधावे लागेल. होय, एवोकॅडोच्या मध्यभागी कुठेतरी एक हृदय लपलेले आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर लावावा लागेल आणि ते हृदय शोधून हे कार्य पूर्ण करावे लागेल. जो 5 सेकंदात हे काम पूर्ण करेल तो त्या 99 टक्के फेल गेलेल्या लोकांच्याही पुढचा हूशार व्यक्ती म्हणून ओळखला जाईल. 

Oct 22, 2022, 07:17 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोमध्ये लपलाय टीव्हीचा रिमोट; तुम्हाला दिसतोय का बघा?

अनेक लोक या फोटोमध्ये लपलेला रिमोट शोधण्याचं आव्हान देतायत.

Jul 8, 2022, 12:45 PM IST

Optical Illusion: तुम्हाला या चित्रात 3 घुबड दिसले का? शोधणारा 'सुपर जिनियस'

Optical Illusion Viral Photo: ऑप्टिकल भ्रमांचे अनेक प्रकार आहेत. काही खूप सोपे आहेत आणि काही खूप गुंतागुंतीचे आहेत. आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्ही गोंधळून जाल.

May 31, 2022, 10:19 AM IST

Optical Illusion: या चित्रात तुम्हाला अस्वल दिसते का ? हुशार लोकही अपयशी

Optical Illusion Viral Photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हा एक नवीन चित्र व्हायरल होते. गेल्या काही आठवड्यांमध्‍ये, अनेक ऑप्टिकल इल्युजन फोटोमुळे  (Optical Illusion Image)लोकांना डोके खाजवावे लागत आहे. 

May 18, 2022, 07:51 AM IST

रहस्यमय झाड! एक... दोन... नव्हे तर 'या' फोटोत अनेक प्राणी लपले, तुम्हाला किती दिसले?

Optical Illusionचे अनेक प्रकार आहेत. काही खूप सोपे  असतात तर काही खूप गुंतागुंतीचे! आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्ही गोंधळाल...

May 10, 2022, 01:44 PM IST

Optical Illusion | 'हा' फोटो तुम्हाला करणार कन्फूज... जे आधी दिसेल त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व ठरेल

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन अनेक प्रकारचे असतात. काही अगदी सोपे असतात. तर काहींसाठी अत्यंत बारकाईने उत्तर शोधावे लागते. तर काही तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल तुम्हाला सांगतात.. असाच काहीसा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Apr 12, 2022, 03:25 PM IST