oukitel wp19 price

तब्बल 94 दिवस चालणारा जगातला पहिला स्मार्टफोन; ट्रेकर्स आणि प्रवाशांसाठी बेस्ट फोन

Oukitel जगातील सर्वात जास्त बॅटरी असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा फोन पूर्ण चार्ज करून तब्बल 94 दिवस टिकू शकतो. त्याचा कॅमेरा इतका मोठा आहे की तो वन्यजीव छायाचित्रणासाठीही उत्तम पर्याय ठरू शकतो. 

Jun 7, 2022, 02:35 PM IST