out of ground

क्रिकेट इतिहासातले मैदानाबाहेर मारलेले सिक्स

क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर-किंग म्हणजेच सगळ्यात लांब सिक्स मारण्याची अनेक खेळाडूंना इच्छा असते. सिक्स लागला की क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला सीमा नसते. एक जरी सिक्स लागला तरी संपूर्ण क्रिकेट मैदान चाहत्यांच्या आवाजाने घुमून निघतं. 

Apr 18, 2016, 02:53 PM IST