शेतकऱ्याकडून बैलाला अनोखी श्रद्धांजली....
खरेतर शेलारनं मालकाला चांगली साथ दिली होती.
Jul 7, 2021, 09:28 PM ISTमुलींना शिकू द्या, मी ट्रॅक्टर पाठवतो, शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावला सोनू सूद
सोनू सूदचं सर्वच स्तरातून कौतुक
Jul 26, 2020, 05:16 PM ISTदुष्काळग्रस्त बापाची कहाणी : बैल नसल्यानं शेतकऱ्यानं लेकींनाच औताला जुंपलं
कर्ज फेडण्यासाठी पाचही मुलींच्या हातातलं पेन सुटलं आणि शेतीकामासाठी हाती शेती अवजारं घ्यावी लागली
Jul 24, 2019, 12:49 PM ISTसोलापूर । 'कारहूवानी'ची धूम, गाढव आणि बैलांचा सण
सोलापूरमध्ये 'कारहूवानी'ची धूम, गाढव आणि बैलांचा सण
Jun 18, 2019, 10:05 AM ISTvideo : बैलाचा महिलेवर हल्ला, सोशल मीडियावर व्हायरल
एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यास तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. मग तो कोणत्याही विषयासंबंधित असो. असाच एक गुजरातमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Mar 19, 2018, 01:29 PM ISTअलिबागमध्ये पार पडली आगळी-वेगळी स्पर्धा
May 2, 2016, 06:15 PM ISTजीव तो केवढा, वळूला पिटाळून लावले
जगात काय होईल, हे कधी कोणी सांगू शकत नाही. एका शेळीने चक्क वळूलाचा टक्कर दिली. वळूने शेळीला एका धडकेत उडवूनही दिले. मात्र, तिने हार मानली नाही. एकटी भिडली आणि वळूला पळवून लावले.
Nov 21, 2015, 01:26 PM IST९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला काढले जिवंत बाहेर
देव तारी त्याला कोण मारी. या उक्तीप्रमाणे तब्बल ९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला जिवंत बाहेर काढण्यात आले. बैल बाहेर काढण्यासाठी शेतकरी आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बैलाचे प्राण वाचले.
Jul 10, 2015, 09:49 PM ISTआता बैलांच्या शर्यतीला 'कोर्टाची वेसण'
ग्रामीण भागात मनोरंजन आणि परंपरेच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यंतीवर सरसकट बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जुलै २०११मध्ये केंद्र सरकारनं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली होती.
Mar 13, 2012, 05:50 PM IST