packaged drinking water 0

FSSAI on Mineral Water : बाटलीबंद पाणी अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत; तुमच्यावर काय होणार परिणाम?

बाहेर गेल्यावर बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. बाटलीबंद पाण्याचा समावेश धोकादायक खाद्यपदार्थात झाला आहे.  याचा अर्थ काय? जाणून घेऊया. 

Dec 2, 2024, 06:39 PM IST

सावधान: पॅकबंद मिनरल पाणी पिताय मग हे नक्की वाचा

काही बाटलीबंद पाण्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे हानिकारक विषारी पदार्थ त्यात निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात या बाटल्या ठेवल्यास या विषारी पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. 

Jul 28, 2024, 06:14 PM IST