padma bhushan

Google सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान

Padma Bhushan Award to Alphabet CEO Sundar Pichai: अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

Dec 3, 2022, 12:09 PM IST

'पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही', असं का म्हणाले आनंद महिंद्रा

आनंद महिंद्राचा पद्म पुरस्काराने सन्मान 

Nov 10, 2021, 08:13 PM IST

पद्म पुरस्कारांची घोषणा, पद्ध विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री संपूर्ण पुरस्कारांची यादी

पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ७ पद्म विभूषण, १० पद्म भूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सामाजिक

Jan 25, 2021, 10:06 PM IST

गौतम गंभीर, मनोज वाजपेयी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

प्रकृती अस्वस्थ्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांची पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारण्यास अनुपस्थिती

Mar 16, 2019, 12:32 PM IST

'नंबी नारायण यांना पद्मभूषण मिळणं म्हणजे अमृतात विष मिसळणं'

माजी पोलीस महानिरिक्षकांनी भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

Jan 27, 2019, 08:42 AM IST

पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणार 'हे' कलाकार

 अभिनेता मनोज बाजपेयी, प्रभू देवा आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यासह इतर ११२ जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. 

Jan 26, 2019, 08:51 AM IST

धोनीला सेनेच्या वर्दीत पाहून सेहवागवरही चढला देशभक्तीचा रंग...

भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. 

Apr 3, 2018, 06:55 PM IST

महेंद्रसिंग धोनीसह पंकज अडवाणीला 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 25, 2018, 10:48 PM IST

पद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने पी. व्ही. सिंधूने मानले आभार

पदमभूषण पुरस्कारासाठी पी. व्ही. सिंधूच्या नावाची शिफारस केल्यामुळे सिंधूने सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्याबद्दल सिंधू म्हणाली, "मी खूप खुश आहे आणि पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे मी खेळ मंत्रालयाचे आभार मानते." सिंधूने रियो ऑलम्पिकमध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकले होते. 

Sep 26, 2017, 06:19 PM IST

राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Mar 30, 2017, 09:24 PM IST

तुम्ही निवडा 'पद्म पुरस्कारा'साठीची व्यक्ती

पद्म पुरस्कारासाठी आता तुम्ही आम्हीसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करु शकता. पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

Sep 10, 2016, 11:50 AM IST

'भारतासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी करायचीये'

नवी दिल्ली : सोमवारी बहाल करण्यात आलेल्या पद्मभूषण पुरस्कारानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने 'मला देशासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी करायची आहे' अशी प्रतिक्रिया दिली.

Mar 29, 2016, 12:22 PM IST