paid

प्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा

गरोदर महिलांसाठी महत्वाची बातमी 

Nov 16, 2018, 01:24 PM IST

Bigg Boss 12 : अनूप जलोटा यांना मिळतं एवढं मानधन

तुम्हाला मानधन बघून बसेल धक्का 

Oct 5, 2018, 12:37 PM IST

सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 10 कलाकार

कोण घेतं किती मानधन

Aug 9, 2018, 03:08 PM IST

आयपीएलचा लिलाव संपाला, हा भारतीय ठरला सगळ्यात महागडा खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव अखेर संपला आहे. 

Jan 28, 2018, 05:16 PM IST

पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार

PMPL अध्यक्ष तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादात आले आहेत.  कामगारांना बोनस नाकारणाऱ्या मुंढेंचं मासिक घरभाडं ९५ हजार रुपये असल्याचे पुढे येत आहे. त्यामुले मुंढेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नागरिक आणि कामगारांनी केला आहे.

Jan 13, 2018, 10:01 PM IST

बीसीसीआयनं देणी फेडली, स्टुअर्ट बिनीला मिळाले तब्बल एवढे पैसे

बीसीसीआयनं खेळाडू आणि टीमची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयनं वेबसाईटवर टाकली आहे.

Aug 9, 2017, 06:13 PM IST

एका दिवसात राज्यात करोडोंचा मालमत्ता कर जमा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झालीय.

Nov 11, 2016, 09:35 AM IST

सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ

मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

Feb 9, 2016, 12:34 PM IST

'फितूर'साठी कतरिना-आदित्यचं मानधन किती? जाणून घ्या...

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय. पण, या सिनेमासाठी या दोघांना किती बरं मानधन मिळालं असेल? कुणाला जास्त मानधन मिळालं असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर हे घ्या उत्तर.. 

Feb 6, 2016, 07:11 PM IST

पोर्नमधील डर्टी रहस्य : कोणत्या कामाला कोणाला किती पैसे दिले जातात?

परदेशात पोर्न इंडस्ट्रीत काम करण्यासाठी कोणाला किती पैसे दिले जातात, याची अनेकांना उत्सुकता असते. प्रत्येकाला त्याच्या कामानुसारच पैसे पेड करण्यात येतात.

Jan 21, 2016, 03:57 PM IST

'बिग बॉस ९'साठी इमामला किती रुपये मोजलेत माहितेय...?

सध्या, 'बिग बॉस सीझन ९' मध्ये इमाम सिद्दीकी पुन्हा एकदा दिसतोय. या सीझनमध्ये या कार्यक्रमात परत येण्यासाठी किती रक्कम मोजण्यात आलीय हे समजलं तर तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

Jan 15, 2016, 05:26 PM IST