शाहीनने खांद्यावरून हात का झटकला? कॅप्टन शान मसूदने सांगितलं सत्य, म्हणाला 'राग आला नव्हता पण...'
Shan Masood Shaheen Afridi fight : पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि कॅप्टन शान मसूद यांच्या व्हायरल व्हिडीओवर मोठा खुलासा झालाय.
'भारताने आशिया कपमध्ये जर...', रमीझ राजाने काढली पाकिस्तानची इज्जत, कॅप्टन सुनावले खडे बोल!
Ramiz Raja slams Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघाला खडे बोल सुनावले आहेत.
PAK vs BAN : हा माज बरा नव्हे..! रिझवान फलंदाजी करत असताना शाबिकला संताप अनावर... पाहा Video
Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याला संताप (Shakib Al Hasan throws ball at Mohammad Rizwan) अनावर झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
PAK vs BAN : बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ, इतिहास रचताच WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table, PAK vs BAN : बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र दिसतंय.
PAK vs BAN : टेस्ट मॅच खेळताना शाहीनला मिळाली 'बाबा' झाल्याची बातमी, विकेट घेताच केलं अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video
Shaheen Afridi new born baby Celebration : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (PAK vs BAN 1st Test) शाहीन शान आफ्रिदीने वडिल झाल्यानंतर अनोखं सिलेब्रेशन केलं.
PAK vs BAN : शान मसूद Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून वाद, Video पाहून तुम्हीच सांगा
PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन शान मसूद (Shan Masood) याचा देण्यात आलेला निर्णय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.