pakistan economic crisis

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Oct 3, 2023, 05:21 PM IST

जर पाकिस्तानने 2 वर्ष चहा पिणं सोडलं तर मागावी लागणार नाही 'भीक', जाणून घ्या काय आहे गणित

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान (Pakistan) दरवर्षी चहाच्या आयातीवर मोठी रक्कम खर्च करतं. जर पाकिस्तानने दोन वर्ष चहाची आयात (Import) बंद केली तर मोठ्या प्रमाणात पैसे वाचवू शकतं. एक वेळ अशी होती जेव्हा पाकिस्तान चहाचा मोठा उत्पादक आणि निर्यातदार होता. 

 

Apr 15, 2023, 11:00 AM IST

Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज

Pakistan Crisis :  पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.  

Apr 8, 2023, 01:42 PM IST

"आम्हाला फक्त नरेंद्र मोदी पाहिजेत," पाकिस्तानी व्यक्तीचा VIDEO तुफान व्हायरल; पण तो असं का म्हणाला?

Pakistan Viral Video Narendra Modi: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाकिस्तानमधील (Pakistan) व्यक्ती देशातील लहान मुलांना अन्न मिळत नसून लोकांना पाणी, गॅस मिळत नसल्याचं सांगत आहे. आम्ही ब्लॅकमध्ये सिलेंडर खरेदी करत आहोत. कधी कधी आम्हाला इथे जन्माला का आलो असं वाटतं अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

 

Feb 23, 2023, 08:15 PM IST

Pakistan Economic Crisis: संकटात अडकलेल्या पाकिस्तानला भारताकडून आर्थिक मदत? मोदी सरकार म्हणते...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच भारताने शेजारच्या देशाला मदत करणार की नाही यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Feb 22, 2023, 06:00 PM IST

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची 'विनाश काले विपरीत बुद्धि'; पैशांवरुन थेट चीनलाच सुनावलं

Pakistan Economic Crisis: मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आता अप्रत्यक्षपणे चीनलाच डिवचलं असून थेट पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

Feb 3, 2023, 07:37 PM IST

Pakistan Economy Crisis: बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे होणार तुकडे? भारताकडे मोठी सुवर्णसंधी!

Pakistan Economy Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटात (Pakistan Political Crisis) सापडल्याचं पहायला मिळतंय. शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राजकीय खेळखंडोबा सुरू आहे. महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

Jan 19, 2023, 11:40 PM IST

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार 

Jan 7, 2023, 01:06 PM IST

Pakistan मध्ये सर्वसामान्यांचे हाल, कांदे-टोमॅटोचे दर ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात वस्तूंचे दर वाढत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Aug 29, 2022, 07:55 PM IST

अरेरे! पाकिस्तानच्या खात्यात उरले इतकेच रुपये

डोक्यावर ढिगानं कर्ज तर गुर्मी काही जाईना, पाहा दिवाळखोर पाकिस्तानच्या खात्यात किती रुपये

Jul 25, 2022, 01:43 PM IST

श्रीलंकेनंतर पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; अर्थव्यवस्था डबघाईला गेल्याचा अहवाल

श्रीलंका सध्या वाईट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा वेळी भारताकडून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत केली जात असताना पाकिस्तानचीही अर्थव्यवस्था कोलमडल्याच्या बातम्याही येत आहेत.

Jul 13, 2022, 02:47 PM IST

कोरोना नव्हे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी देशानं निवडला लॉकडाऊनचा पर्याय

सरकारने कर्मचाऱ्यांचे वर्किंग डेज म्हणजेच काम करण्याचे दिवस कमी करण्याचा प्लॅन तयार केला आहे.

May 24, 2022, 04:01 PM IST