pakistan girls

पाकिस्तानी सौंदर्यवती ज्या भारतीय तरुणांच्या मनावर करतात राज्य

PAKISTAN VIRAL GIRL: आयशाचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे पाकिस्तानसह भारतातही अनेक चाहते आहेत. माहिरा खान पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने शाहरुख खानसोबत काम केलंय. तिचे 10.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत. माहिरा खानने दुसरे लग्न केले. तिचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. 

Jan 6, 2024, 08:29 PM IST

पाकिस्तानी मुलींनी गायलं बीबरचं गाणं, व्हिडिओ वायरल

लाहोरच्या दोन बहिणी सानिया आणि मुक्कदस तबायदारला इंग्रजी येत नाही. मात्र दोन्ही बहिणी जेव्हा पॉप स्टार बीबरचं इंग्रजी गाणं गातात तेव्हा आसपास गर्दी जमा होते. १३ वर्षीय मुक्कदस आणि १५ वर्षीय सानिया बीबरचं गाणं गाऊन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Apr 2, 2015, 02:15 PM IST