मोठी बातमी । पाकिस्तानात मध्यावधी निवडणुका, इम्रान खान यांची संसद विसर्जित करण्याची शिफारस
पाकिस्तान संसदेमधील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद ( Pakistan Assembly ) बरखास्त करण्याची शिफारस केली.
Apr 3, 2022, 02:54 PM IST