pakistan national cricket team

IND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'

India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.

Jun 9, 2024, 03:29 PM IST

Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

May 24, 2024, 10:20 PM IST

PAK vs NZ : फखर जमानने राखली पाकिस्तानची लाज; पॉईंट्स टेबलमध्ये बिघाड अन् सेमीफायनलची चुरस रंगली!

World Cup 2023 Points table : जर न्यूझीलंडने आगामी सामना 50 रन्सने जिंकला तर पाकिस्तानला त्यांचा पुढील सामना 180 धावांनी जिंकावा लागेल. त्यामुळे आता पाकिस्तानच्या (Semi-Final Qualification Scenario for Pakistan) नाड्या श्रीलंकेच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Nov 4, 2023, 08:22 PM IST

SA vs PAK : रिझवानने शिवीगाळ करत जान्सनविरुद्ध खेळला रडीचा डाव? पाहा LIVE सामन्यात नेमकं काय झालं?

PAK Vs SA World Cup 2023 : मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सामना जिंकण्यासाठी थेट मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 27, 2023, 03:53 PM IST

World Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही

Pakistan Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला आहे. अफगाणी खेळाडूंनी 8 विकेट्सने सामना खिशात घातला. त्याचबरोबर आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Know the Pakistan Semifinal qualification scenario) जाण्याचं स्वप्न आता अंधुक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचं गणित कसं असेल पाहुया...

Oct 23, 2023, 11:03 PM IST

World Cup 2023 : '...तोपर्यंत तुम्हाला शिक्षा', रमीझ राजाचा पाकिस्तानला रेड अलर्ट; बाबरला स्पष्टच सांगितलं

Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला खडेबोल सुनावले आहेत. 

Oct 23, 2023, 04:41 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या घरात शोककळा! जिच्यासाठी केले होते दुआ करण्याचे आवाहन, ती वाचू शकली नाही

Shahid Afridi Sister passes away : पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे निधन झाले आहे. आफ्रिदीची बहीण बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. 

Oct 17, 2023, 12:33 PM IST

भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय

ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

Oct 14, 2023, 08:05 PM IST

IND vs PAK : दीड लाख प्रेक्षकांसमोर Virat Kohli ने घेतली टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा; पाहा Video

Virat Kohli Funny Video : भारत-पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) विराट कोहलीने 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा घेतली. 

Oct 14, 2023, 04:06 PM IST

PAK vs NED : पहिल्याचा डोळा फोडला तर दुसऱ्याशी पंगा! बाबर आझमसमोर Haris Rauf चा उथळ कारभार; पाहा Video

ICC ODI Cricket World Cup : पाकिस्तान आणि नेदरलँड (PAK vs NED) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला गोलंदाज हॅरिस रौफने (Haris Rauf) घातक गोलंदाजी करत नेदरलँडला गुडघ्यावर टेकवलं. या सामन्यात हॅरिस रौफचा उथळ कारभार देखील समोर आलाय.

Oct 6, 2023, 11:13 PM IST

PAK vs NED : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा रडत रडत विजय; नेदरलँडने केला नाकात दम!

ICC One Day World Cup : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात (PAK vs NED) पाकिस्तानने नेदरलँडचा पराभव केला. मात्र, नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकात दम केला होता. अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा विजय झालाय.

Oct 6, 2023, 09:15 PM IST

How's Thaaaaat? नजर रोखून पाहाल हा विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video

Viral Video : आपण प्रत्येक जण कधी ना कधी गल्ली क्रिकेट (cricket) खेळलो आहोत. लहानपणी घराच्या आजूबाजूला, कधी शाळेत, अगदी सहलीवर गेल्यावर कुटुंबियांसोबत आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक मजेदार व्हिडिओ (Funny video) व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. 

Dec 1, 2022, 10:04 AM IST

ICC T20 World Cup: शाहीन आफ्रिदी टीम इंडियाच्या खेळाडूंची नक्कल करुन असा फसला

भारताविरुद्धच्या सामन्यात शाहिन आफ्रिदीने केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेत बॅकफूटवर ढकललं होतं

Nov 10, 2021, 09:38 PM IST

T20 World Cup 2021 : भारताच्याच नावाची जर्सी घालून पाकिस्तान खेळणार मॅच, मग त्या व्हायरल फोटोमागील सत्य काय?

टी -20 वर्ल्ड कप -2021ची आजपासूव सुरूवात झाली आहे. परंतु सगळ्यांना आतुरता आहे ती म्हणजे 24 ऑक्टोबरची.

Oct 17, 2021, 07:31 PM IST