pakistan

IND vs PAK : भारत-पाक सामन्याआधी स्टार बॉलर बाहेर, टीमचं टेन्शन वाढलं

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर 4 राउंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे.

Sep 3, 2022, 09:12 PM IST

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध जाडेजाच्या जागी या घातक गोलंदाजाला संधी?

सुपर 4 टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रविवारी 4 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे.  

Sep 3, 2022, 05:07 PM IST

Asia Cup 2022 : आजपासून रंगणार 'सुपर 4', यांच्यात काटे की टक्कर, पाहा वेळापत्रक

'आशिया कप'च्या सुपर 4 संघांचं वेळापत्रक आलं असून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे

Sep 3, 2022, 10:27 AM IST

Asia Cup 2022: टीम इंडिया-पाकिस्तान 4 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने

asia cup 2022 : आता सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 4 सप्टेंबरला रविवारी भारताविरुद्ध (Ind vs Pak) होणार आहे. 

Sep 2, 2022, 11:24 PM IST
The message of threat like 26/11 came from Pakistan itself, the investigation revealed the matter PT1M27S

Video | 'तो' संदेश पाकिस्तानातून अखेर तपासात झाले उघड

The message of threat like 26/11 came from Pakistan itself, the investigation revealed the matter

Sep 2, 2022, 02:00 PM IST

भारतीय जवानांना जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानचा मॉडेल Honey Trap

50 सुंदऱ्या...हॉटेलमध्ये रुम...आणि.... भारतीय जवानांसाठी पाकिस्ताननं रचला सापळा

Sep 1, 2022, 03:50 PM IST

Asia Cup 2022 : अन् स्टेडियममध्ये रंगला 'गणपती बाप्पा'चा जयघोष, VIDEO होतोय व्हायरल

 'गणपती बाप्पा'च्या जयघोषाने पाकिस्तान फॅन्सची बोलती बंद, VIDEO पाहिलात का? 

Sep 1, 2022, 01:45 PM IST

Asia Cup 2022: टीम इंडियाची सुपर-4 मध्ये धडक; पुन्हा होणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे.

Sep 1, 2022, 08:20 AM IST

Pakistan Flood : महापुराचं थैमान, पाकिस्तान हैराण

Pakistan Flood 2022 : पुरामुळे आतापर्यंत 2 हजारांवर बळी गेले असून यात लहान मुलांची संख्या 700च्या घरात आहे.

Aug 31, 2022, 11:31 PM IST
The police intercepted the threatening message from Pakistan to Mumbai PT35S

Video | मुंबईला पाकिस्तानातून धमकीचा मेसेज

The police intercepted the threatening message from Pakistan to Mumbai

Aug 31, 2022, 08:40 PM IST

ICC T20 Rankings : हार्दिक पंड्याची आतापर्यंतची धमाकेदार कामगिरी, रॅंकिंगमध्ये मोठी झेप

टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तान विरुद्धच्या (Ind vs PAK) सामन्यात शानदार कामगिरी केली.

Aug 31, 2022, 07:26 PM IST
Prices of vegetables in Pakistan increased PT42S

Video| टोमॅटो 500 रुपये किलो, कांदे 400 रुपये किलो... भाज्या महागल्या

Prices of vegetables in Pakistan increased

पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांना हैराण केलंय. पाकिस्तानात टोमॅटो 500 रूपये, कांदे 400 रूपये, बटाटा 120 रूपये किलोने विकला जातोय. लाहोर, पंजाब प्रांतातल्या पूरस्थितीमुळे पाकिस्तानात भाज्यांच्या किंमती कमालीच्या कडाडल्या आहेत. त्यामुळे आता भारतातून भाजी आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. पाकिस्तानात आधीच महागाई थैमान घालतेय. त्यात पूरस्थितीमुळे या महागाईत कित्येक पटींनी भर घातलीय. बलुचिस्तान, सिंध, दक्षिण पंजाब भागातून येणा-या भाज्यांची आवक घटलीय. त्यामुळे वाघा बॉर्डरवरून भाज्या मागवण्याचा पाकिस्तानचा विचार आहे.

Aug 29, 2022, 12:05 PM IST

Ind Vs Pak: ‘ओ भाई मारो मुझे..’फेम Momin Saqib रूग्णालयात दाखल?

आशिया कपच्या सुपरहीट सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला. 

Aug 29, 2022, 11:56 AM IST

जीव मुठीत घेऊन रिपोर्टींग करणाऱ्या चाँद नवाबनं पुन्हा वळवल्या नजरा, Video Viral

चांद नवाबच्या या अजब गजब रिपोर्टींगच खुप कौतुक होऊ लागलय..डेडिकेशन असावं तर चांद नवाब सारखं असं सर्व म्हणत आहेत..

 

Aug 29, 2022, 11:34 AM IST

बापरे! टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो; महागाईचा भस्मासूर जगू देईना

अन्नाचे दोन घास खाणंही अनेकांसाठीच कठीण होऊन बसलं आहे. 

 

Aug 29, 2022, 11:14 AM IST