भारताशी विश्वासघात! पाकिस्ताननं चीनला हाताशी धरून पुन्हा एकदा...
चीनचं वर्चस्व येणार असल्याचं कळत असल्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
May 12, 2022, 10:02 AM ISTकोण आहे शारी बलोच? पाकिस्तानमधल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामागे उच्चशिक्षित महिला
पाकिस्तानमधल्या स्फोटाने हादरलं चीन, उच्चशिक्षित महिलेने का घडवला स्फोट? वाचा
Apr 27, 2022, 10:55 PM ISTVideo | पाकिस्तानचे आफगाणिस्तानावर एअर स्ट्राईक, आता पाक-तालिबान युद्ध पेटणार?
Review Of Will Taliban And Pakistan Wage War
Apr 26, 2022, 09:55 PM ISTफडणवीस यांच्याकडून राणा दाम्पत्याची पाठराखण, हनुमान चालीसा पाकिस्तानात म्हणायची का?
Hanuman Chalisa: Devendra Fadnavis supported to Rana couple : विरोधी पक्षाला संपवण्याचा डाव आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला.
Apr 25, 2022, 01:21 PM ISTपाकची मंत्री बनली ही सुंदर महिला; या नेत्याशी अफेअरच्या जगभरात चर्चा
Shahbaz Sharif Cabinet: आपल्या सौंदर्य आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हिना रब्बानी खार यांना शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आले आहे. हिना तिच्या पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांच्यासोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळेही चर्चेत आली होती.
Apr 21, 2022, 09:07 AM ISTही महिला मंत्री आहे की अभिनेत्री ? अभिनेत्रींना टक्कर देणारा स्टनिंग लूक
राजकारणी लोकांचा पेहराव म्हटला की पांढरा सदरा कुर्ता किंवा महिलांच्या कॉटनच्या साड्याच फक्त डोळ्यासमोर येतात. साधं राहणीमान ही राजकारणी ओळख मोडली आहे एका महिला मंत्र्याने
Apr 19, 2022, 01:36 PM ISTImran Khan सरकार कोसळल्यानंतर पाकिस्तानला थोड्याच वेळेत मिळणार नवे पंतप्रधान
पाकिस्तानमध्ये आज नव्या पंतप्रधानाची (New PM of Pakistan) निवड होणार आहे.
Apr 11, 2022, 05:08 PM ISTVideo : शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
Pakistan Shahbaj Sharf Name Announce As PM
Apr 10, 2022, 10:35 AM ISTIND vs PAK Series : भारत-पाकिस्तान मालिकेबाबात लवकरच निर्णय
टीम इंडिया विरुद्द पाकिस्तान (Team India vs Pakistan Series) या 2 पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही.
Apr 7, 2022, 06:12 PM ISTमोठी बातमी : केंद्र सरकाचा दणका, फेक न्यूज देणारी ही चॅनेल्स ब्लॉक
Indian govt blocks 22 YouTube channels : प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 YouTube आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
Apr 6, 2022, 02:22 PM ISTVIDEO | पाकिस्तानची संसद बरखास्त
Pakistan Imran Khan Govt To Remain For Next 15 Days
Apr 4, 2022, 12:45 AM ISTमोठी बातमी । पाकिस्तानात मध्यावधी निवडणुका, इम्रान खान यांची संसद विसर्जित करण्याची शिफारस
पाकिस्तान संसदेमधील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद ( Pakistan Assembly ) बरखास्त करण्याची शिफारस केली.
Apr 3, 2022, 02:54 PM ISTPakistan : इम्रान खान यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला
Imran Khan Against No-confidence motion : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Apr 3, 2022, 01:19 PM IST