pakistan

जनतेला संबोधित करताना इम्रान खान यांची अमेरिकेवर टीका, राजीनाम्यावर म्हणाले 'मैं झुकूंगा नहीं'

पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारच्या अडचणी वाढताना दिसत असून सत्ता वाचवण्यासाठी इम्रान खान यांचे सर्वतोपरी प्रयत्न 

Mar 31, 2022, 09:44 PM IST
Pakistan No Confidence Motion Against PM Imran Khan. PT1M19S

VIDEO | पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप

Pakistan No Confidence Motion Against PM Imran Khan

Mar 28, 2022, 12:25 AM IST

Pakistan: पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ, इम्रान खान यांची खूर्ची जाणं निश्चित

No Confidence Motion Against Imran Khan : पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप झाला आहे. इम्रान खान यांच्या सरकारमधील 50 मंत्री बेपत्ता झाले आहेत. इम्रान खान यांचा तणाव वाढला आहे.

Mar 26, 2022, 03:56 PM IST

Pak vs Aus, 3rd Test | लायनचा पाकवर जोरदार 'पंजा', ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर (Pak vs Aus, 3rd Test) 115 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. 

Mar 25, 2022, 05:37 PM IST

नियमांचं पुस्तक दाखवा नाहीतर...; अंपायरवर भडकल्याने डेव्हिड वॉर्नर वादाच्या भोवऱ्यात

चौथ्या दिवशी वॉर्नची फिल्डवर अंपायरशी शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. यावेळी वॉर्नर प्रचंड संतापला होता.

Mar 25, 2022, 10:52 AM IST

'या' स्टार बॅट्समनची ऐतिहासिक कामगिरी, सचिन आणि संगकाराला पछाडत रेकॉर्ड ब्रेक

पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत  (pak vs aus 3rd test)  ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा कारनामा केला आहे.

Mar 24, 2022, 06:50 PM IST

विराट कोहली की बाबर आझम, दोघांपैकी सर्वोत्तम कोण? दिग्गज खेळाडू म्हणाला.....

 क्रिकेट विश्वात सध्या 2 फलंदाजांची जोरदार चर्चा आहे. एक टीम इंडियाचा विराट कोहली (Virat Kohli) आणि दुसर पाकिस्तानचा कॅप्टन (Babar Azam)  बाबर आझम.

Mar 20, 2022, 06:21 PM IST

पाकिस्तानातील सियालकोटमध्ये स्फोट, लष्कराच्या तळावर आग

पाकिस्तानमध्ये सत्तापालट होत असतानाच सियालकोटमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. 

 

Mar 20, 2022, 12:05 PM IST

पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थैर्य, इम्रान खान सरकार संकटात

 पाकिस्तानमध्ये राजकीय (political scenario of pakistan) अस्थैर्य निर्माण झालंय. इम्रान खान सरकारविरोधात (Imran Khan Government) या महिनाअखेरीला अविश्वास प्रस्ताव येत असताना त्यांचा पक्ष फुटल्याचं दिसतंय.

 

Mar 18, 2022, 10:33 PM IST

पाकिस्तानातील इम्रान खान सरकार संकटात, 24 खासदारांचे बंड

Pakistan Political Crisis : पाकिस्तानातील इम्रान खान (Imran Khan) सरकारने अखेरच्या घटका मोजायला सुरूवात केली आहे.  

Mar 18, 2022, 04:12 PM IST

भारताची मिसाईल पडल्यानंतर पाकिस्तान ही उचलणार होतं हे मोठं पाऊल

भारताकडून चुकून मिसाईल फायर झाल्यानंतर पाकिस्तान देखील मोठ्या कारवाईच्या तयारीत होता. असा खुलासा झाला आहे.

Mar 16, 2022, 04:07 PM IST

'क्रिकेटपटू IPL नाही तर....' पाकिस्तानचे Ramiz Raja पुन्हा बरळले

IPL वर पाकिस्तानचे  Ramiz Raja जे बरळले तर ऐकून तुम्हालाही हसू  आवरणार नाही, पाहा नेमकं असं काय घडलंय

Mar 16, 2022, 03:52 PM IST