pakistani cricketer hasan ali

लग्नाच्या 4 वर्षानंतर Hasan Ali पहिल्यांदाच सासरवाडीत; लियाकत खान यांनी पहिल्यांदा पाहिलं नातीचं तोंड

Hasan Ali Wife Reached Gurugram : सामिया आरजूचे आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत गुरुग्राममधील (Haryana) फ्लॅटमध्ये राहत आहेत. घरातील सदस्य सामिया आरजूच्या (Samia Arzoo) परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

Oct 6, 2023, 07:23 PM IST

कोण आहे पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची भारतीय पत्नी Samiya Arzoo, कशी झाली दोघांची ओळख?

ग्रुप मॅचमध्ये सलग विजय मिळवल्यानंतर जे लोक हसन अलीचे कौतुक करताना थकत नव्हते, त्याच टीमच्या खेळाडूला धमक्या येत आहेत.

Nov 13, 2021, 06:43 PM IST