Pan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही.
Dec 29, 2022, 01:46 PM ISTPAN Card: 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांनाही बनवता येईल पॅनकार्ड! कसं ते जाणून घ्या
जर तुम्हाला 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
Mar 20, 2022, 03:48 PM IST