पनामा प्रकरण : बच्चन कुटुंबियांची ईडीला कागदपत्रे सादर
पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) आपल्या व्यवहाराची कागदपत्रे दिलीत. त्यामुळे आता काही आर्थिक व्यवहार करताना काही घोटाळा झालाय का, याची पाहणी करण्यात येणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती.
Sep 28, 2017, 01:10 PM ISTस्वित्झर्लंडच्या पक्षाने भारताला म्हटले भ्रष्ट; स्विस बॅंकेचा डेटा द्यायलाही केला विरोध
स्वित्झर्लंडमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या स्विस पीपल्स पार्टी (एसवीपी)ने भारतासह ११ देशांना भ्रष्ट आणि हुकूमशाहीवाले देश संबोधत करचुकवेगिरी किंवा करफसवेगिरीशी संबंधीत डेटा देण्यास नकार दिला आहे.
Aug 14, 2017, 10:25 PM ISTपनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ यांचाबाबत मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणात देशातील अनेक मोठ्या व्यक्तींचं नाव पुढे आलं होतं ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचं देखील नाव होतं. यानंतर अमिताभ यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या पण काही कागदपत्रांमुळे अमिताभ यांचा दावा खोटा ठरला आहे.
May 26, 2016, 07:29 PM ISTअमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न
पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.
Apr 25, 2016, 10:32 PM ISTअमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.
Apr 21, 2016, 07:16 PM ISTपनामा पेपर्सच्या दुसऱ्या यादीत नेते आणि खेळाडूंची नावे
'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्यात आता राजकीय नेते आणि खेळाडूंची नावे आली आहेत. ही दुसरी यादी आहे.
Apr 5, 2016, 11:47 AM IST'पनामा पेपर्स'मुळे अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अडचणीत?
मुंबई : आजच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे.
Apr 4, 2016, 02:56 PM IST