panama

'पनामा घोटाळा' जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराचा बॉम्बस्फोटात मृत्यू

जगभरात चर्चिला गेलेला 'पनामा घोटाळा' लोकांसमोर आणणारी पत्रकार डाफ्ने कारुआना गॅलिजिया हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. 

Oct 17, 2017, 06:34 PM IST

पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?

पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 

Apr 7, 2016, 10:00 PM IST

पनामात नाव आल्यानंतर अमिताभ यांचं पहिलं स्पष्टीकरण

जगातील सर्वात गोपनीय पद्धतीने काम करणारी पनामा कंपनी मोसाक फोसेंकाचे कागदपत्र लिक झाले आहेत, यात १२ राष्ट्राध्यक्षांसह, ६० पेक्षा जास्त मोठ्या हस्तींच्या अकाऊंटची माहिती समोर आली आहे.

Apr 5, 2016, 07:35 PM IST

जाणून घ्या मोझॅक फोन्सेका काय आहे

जाणून घ्या मोझॅक फोन्सेका काय आहे

Apr 4, 2016, 06:37 PM IST

विदेशात पैसा असणाऱ्यांमध्ये अमिताभ आणि ऐश्वर्या ?

विदेशात पैसा असणाऱ्यांमध्ये अमिताभ आणि ऐश्वर्या

Apr 4, 2016, 06:36 PM IST