pancreatic cancer

Viral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...

Jun 21, 2023, 09:21 PM IST

Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?

Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...

May 17, 2023, 03:13 PM IST

World Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video

World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. 

Feb 3, 2023, 05:12 PM IST

सावधान! पुन्हा पुन्हा येणारी खाज म्हणजे धोक्याची घंटा, वेळेत उपचार करा तर वाचेल जीव

Pancreatic cancer : आपल्या अंगावर खाज येणं अतिशय सामान्य आहे. याची विविध कारणं असू शकतात. आपल्या शरीरावर काही ऍलर्जी आली असेल, शरीरावर कोणता किडा चावला तरी आपल्या शरीरावर खाज येऊ शकते. मात्र तुम्हाला वारंवार खाज येत असेल तर सावधान व्हायलाच हवं. कारण हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. 

 

Nov 15, 2022, 08:07 PM IST

पर्रिकर यांना होता पॅनक्रियाटिक कॅन्सर: जाणून घ्या काय आहेत याची लक्षणं

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं. पर्रिकर यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता.

Mar 18, 2019, 01:28 PM IST