राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भारत भालके (Bharat Bhalke) यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या (Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Nov 28, 2020, 06:56 AM IST