तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील 'त्या' हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक
Crime News Today: पनवेलमध्ये 33 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीचे आत्ताचे वय 70 वर्षे आहे.
Dec 24, 2024, 08:03 AM IST
मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी, मानलेल्या भावाकडून घडवून आणली हत्या; कारण हादरवणारे
Panvel Crime News Today: पनवेल येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय मुलीनेच जन्मदात्या आईची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणली आहे.
Sep 17, 2024, 01:52 PM ISTपनवेलमधील सोसायटीत PFI जिंदाबादचे स्टिकर्स लावणाऱ्याला अटक; खुलासा ऐकून पोलिस चक्रावले
पनवेल सेक्टर 19 मधील निलआंगन सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्यांतल्या वादात, दहशत माजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.
Jun 29, 2023, 10:59 PM ISTसोसायटीत सापडले PFI जिंदाबाद लिहिलेले स्टिकर्स आणि सुतळी बॉम्ब; पनवेलमध्ये खळबळ
पनवेलमध्ये पीएफआय जिंदाबाद लिहिलेले स्टिकर्स आणि सुतळी बॉम्ब आढळले आहेत. खांदेश्वर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Jun 25, 2023, 07:57 PM ISTCrime News : पनवेल हादरलं! घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार
Crime News : रविवारी घडलेल्या या प्रकाराने पनवेलमध्ये खबळब उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
Jan 31, 2023, 11:47 AM ISTCrime News : धावत्या बसमध्ये कंडक्टरनेच महिलेसमोर काढली पँट, UP, बिहार नव्हे महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
कंडक्टरने धावत्या बसमध्येच महिला प्रवाशासह अश्लिल कृत्य केले. या कंडक्टरने पँट काढून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
Jan 20, 2023, 07:15 PM IST