paraded

22 वर्षीय इस्रायली तरुणीची नग्न धिंड काढणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याचं इस्रायलने काय केलं पाहिलं का?

Parade Of Shani Louk Dead Body: 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये या 22 वर्षीय तरुणीला दहशतवाद्यांनी म्युझिक फेस्टीव्हलच्या ठिकाणावरुन ताब्यात घेतलं. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

Nov 19, 2023, 08:06 AM IST

हत्येच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड; १५ जण तब्यात

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार..

Aug 21, 2018, 11:22 AM IST

जळगाव | वाकडी मारहाण प्रकरणातील पीडितांची न्यायाची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 01:46 PM IST

जळगाव | गिरीश महाजांनी घेतली वाकडी मारहाण पीडित कुटुंबियांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 01:43 PM IST

दलित मुलांची नग्न धिंड : 'भाजपची दलितविरोधी विचाराधारा कारणीभूत'

मातंग समाजाच्या दोघा मुलांची नग्न धिंड 

Jun 15, 2018, 09:40 AM IST

मातंग समाजातील मुलांची नग्न धिंड प्रकरणी दोघांना अटक

मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं अमानुष मारहाण

Jun 15, 2018, 09:12 AM IST

मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

Nov 14, 2015, 06:12 PM IST

सासरच्यांनी कापले केस आणि अर्धनग्न करून फिरवले गावात

 पश्चिम बंगालमध्ये एक महिलेसोबत तिच्या घरच्यांनी असा काही प्रकार केला, त्याने मानवतेला मान शरमेने खाली घालावी लागली. सूनेला केवळ अमानुषपणे मारले नाही तर तिचे केसं कापून अर्धनग्न करून तिला संपूर्ण गावातून धिंड काढली. 

Jun 7, 2015, 08:08 PM IST