parijat leaves

Parijat Leaf : 'ही' वनस्पती आरोग्यासाठी फायदेशीर, याची पाने रोगांचा कर्दनकाळ

Parijat Leaf Benefits : कोणी आजारी पडले की पूर्वीच्या काळी निसर्गातील उपलब्ध नवस्पतीच्या माध्यमातून उपचार करण्यात येत होते. आयुर्वेदात या वनस्पतीला खूप महत्त्व आहे. निसर्गाने आपल्याला अशा अनेक देणग्या दिल्या आहेत ज्या केवळ वनस्पतीच्या माध्यमातून पर्यावरण हिरवेगार ठेवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानल्या जातात. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी एक वनस्पती आहे ती म्हणजे पारिजात. ही वनस्पती बहुगुणी आहे.

Jun 25, 2023, 03:30 PM IST