Year Ender 2015 : 'दहशतवाद'... जागतिक स्तरावरचा!
२०१५ या वर्षात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद पसरलेला दिसून आला. बोको हरम, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यांना अनेक जण बळी पडलेत.
Dec 16, 2015, 08:03 PM ISTजगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी जगातील ४० देशांवर खळबळजनक आरोप केलाय. जगातील तब्बल ४० देशांकडून इसिस या दहशतवादी संघटनेला फंडिंग होत असल्याचं म्हटलंय. यात 'जी२०'मधीलही काही देशांचा समावेश असल्याचं पुतीन म्हणाले.
Nov 17, 2015, 01:31 PM ISTइसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार
फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय.
Nov 17, 2015, 10:54 AM ISTदहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.
Nov 15, 2015, 05:45 PM ISTपॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी
तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय.
Nov 15, 2015, 05:24 PM IST