parle g news

पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?

Parle G Biscuit Replaces Iconic Girls Image: पार्लेजी हे बिस्किट अनेकांचे आवडते बिस्किट आहे. अगदी लहानपणांपासून तुम्ही हे बिस्किट खात असाल पण या बिस्किटच्या पॅकेटवर आता भलत्याच तरुणाचा फोटो छापला आहे. 

Dec 28, 2023, 02:44 PM IST

'पार्ले जी'मधील G म्हणजे जिनीअस नव्हे तर...,  तुमच्या आवडत्या बिस्किटाचा खरा अर्थ काय? जाणून घ्या

Parle G Name: 90च्या दशकातील लोकप्रिय बिस्किट तर आत्ताही सगळ्यांच्या आवडीचे बिस्किट असणारे पार्ले जीच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? नाही ना तर  आज पार्ले जी संबंधित आम्ही तुम्हाला Unknown Facts सांगणार आहोत. 

 

Aug 13, 2023, 07:00 PM IST