Parliament Security Breach : मोठी बातमी! नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक
Parliament Security Breach : नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक
Jun 7, 2024, 08:09 AM ISTVIDEO | विरोधी पक्षाच्या खासदारांची वर्तवणूक फारच खेदजनक - पंतप्रधान मोदी
Prime Minister Narendra Modi expressed concern over parliament security breach
Dec 19, 2023, 05:35 PM ISTVIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड
Opposition MPs suspension : संसदेच्या आवारात निलंबित खासदारांकडून आंदोलन सुरु होतं. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. नक्कल केल्याने भडकलेल्या जगदीप धनखड यांनी विरोधकांना चांगलेच सुनावलं आहे.
Dec 19, 2023, 01:38 PM IST'या घटनेमागेचा हेतू...'; संसदेतील सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
Parliament Security Breach : संसदेत 13 डिसेंबर झालेल्या काही तरूणांनी घुसखोरी करून गोंधळ निर्माण केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधानांनी विरोधकांनाही सल्ला दिला आहे.
Dec 17, 2023, 10:49 AM ISTघुसखोरी दिल्लीच्या संसद भवनात; चौकशी कल्याणमध्ये
दिल्लीच्या संसद भवनाlतील घुसखोरी प्रकरणाचे कल्याण शहराशी जोडण्यात आले आहे. पोलिस कल्याणमध्ये कसून चौकशी करत आहेत.
Dec 16, 2023, 07:17 PM ISTParliament Breach: घुसखोरी नव्हे तर स्वत:ला पेटवून द्यायचा होता प्लान, सागर शर्माचा मोठा खुलासा
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी कऱणाऱ्या सागर शर्माने मोठा खुलासा केला आहे. धुराचा कट नंतर आखण्यात आला होता, आधी संसदेबाहेर स्वत:ला पेटवून देण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती त्याने दिली आहे.
Dec 16, 2023, 02:17 PM IST
संसदेत घुसखोरी करण्याआधी सर्वांचे मोबाईल जाळून टाकले; मास्टरमाइंड ललित झा याचा मोठा खुलासा
Parliament Security Breach Mastermind Lalit Jha reveals all mobiles were burned down
Dec 15, 2023, 08:00 PM IST'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे...'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी
Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.
Dec 15, 2023, 12:51 PM ISTधक्कादायक! संसदेची सुरक्षा भेदण्यामागील चिनी कनेक्शन आलं समोर; खासदारांचा जीव होता धोक्यात?
Parliament Security Breach China Connection: भारतीय संसदेवर केलेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशीच नव्या संसदेच्या इमारतीमधील लोकसभेच्या सभागृहात 2 अज्ञात तरुणांनी घुसखोरी केली.
Dec 15, 2023, 11:08 AM IST'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'
Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने.
Dec 15, 2023, 08:03 AM ISTसंसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Parliament Security Breach : ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले.
Dec 15, 2023, 07:11 AM ISTआताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.
Dec 14, 2023, 07:41 PM ISTसंसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित झा' आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!
Parliament security breach : अटक केलेल्या चार आरोपींचे फोनही ललितकडे (lalit jha) असल्याचं बाकीच्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर आता ललितचा शोध घेणं सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.
Dec 14, 2023, 04:54 PM IST
'आपण जिंकू किंवा हारु, पण...' लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने Instagram ला शेअर केली होती पोस्ट
संसदेतील सुरक्षेचं कडं भेदत दोन तरुणांनी बुधवारी धुराच्या नळकांड्यासह लोकसभेच्या प्रेक्षक कक्षेत प्रवेश केला. यानंतर कामकाज सुरु असतानाच त्यांनी सभागृहात उड्या मारल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Dec 14, 2023, 04:44 PM IST
संसदेत घुसखोरी करणारे 'भगत सिंह फॅन क्लब'चे सदस्य, दीड वर्षापूर्वी रचला कट आणि... तपासात धक्कादायक खुलासे
Parliament Security Breach : संसदेतघुसखोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यता आलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वा आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबशी जोडले गेले आहेत.दीड वर्षांपूर्वी हे सर्वजण मैसूरमध्ये एकत्र आले होते.
Dec 14, 2023, 01:38 PM IST