parliament special session agenda

चांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?

नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

Sep 19, 2023, 01:39 PM IST

'रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारी व्यक्ती संसदेत पोहोचली'; विशेष अधिवेशनाला पंतप्रधान मोदींच्या भाषणाने सुरुवात

Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 18 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात संविधान सभेपासून आजपर्यंतचा संसदेच्या 75 वर्षांचा प्रवास, अनुभव, आठवणी आणि धडे यावर चर्चा होणार आहे.

Sep 18, 2023, 01:01 PM IST

Parliament Session: 'रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या...', नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सोमवारपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान हे अधिवेशन ऐतिहासिक असेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. 

 

Sep 18, 2023, 10:42 AM IST

आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं

Parliament special sessionSpecial Session : एकीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच दुसरीकडे देश पातळीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनातच नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 

Sep 18, 2023, 08:03 AM IST

संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? मोदी सरकारकडून खुलासा; मांडणार 'ही' 4 विधेयके

Parliament Special Session Agenda: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या विशेष सत्रामध्ये नेमकं काय होणार आहे याची माहिती केंद्रातील मोदी सरकारने दिली आहे.

Sep 14, 2023, 08:15 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x