partial lunar eclipse

उद्या खंडग्रास चंद्रग्रहण, पाहा कधी दिसणार हे चंद्रग्रहण

७ ऑगस्टला चंद्रग्रहण होणार आहे जो संपूर्ण भारतात दिसणार आहे. एमपी बिर्ला तारांगणाचे संचालक देवीप्रसाद द्वारी यांनी सांगतलं की, 'रात्री १०:५२ पासून सुरु होणाऱ्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या सावलीमध्ये प्रवेश करेल. ही एक सुंदर आकाशीय घटना असणार आहे. हे या वर्षातील पहिलं खंडग्रास चंद्रग्रहण आहे.

Aug 6, 2017, 09:45 AM IST