party leaders

सर्वांनी सहकार्य केल्यास यश येईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

 सर्वांनी सहकार्य केल्यास यश येईलच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

May 7, 2020, 08:32 PM IST

राम मंदिराच्या भूमीपूजनाला देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांना बोलवा - सामना

 राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला डिवचलं.

Feb 21, 2020, 01:03 PM IST

अशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

पराभवाची जबाबदारी घेत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Jun 7, 2019, 04:23 PM IST

शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध

राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे.

Oct 25, 2014, 02:47 PM IST