parveen babi film

बॉलिवूडमधील 'या' 3 अभिनेत्री एकमेकांच्या Duplicate, तिघींच्या आयुष्यात एक गोष्ट समान

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या एकमेकांच्या जुळ्या बहिणी वाटतात. त्यांच्या लूकमुळे अनेक वेळा चाहते गोंधळून जातात. आज आपण अशा तीन अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्या एकमेकांच्या Duplicate वाटतात. 

Oct 26, 2024, 03:15 PM IST