लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यातील अनेक जण विनतिकिट प्रवास करतात त्यावर बडगा उगारण्यासाठी एक प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला आहे.
Jan 8, 2025, 11:30 AM ISTबीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात आग, प्रवासी सेवा तात्पुरत्या बंद
Fire at BKC Underground Metro Station
Nov 15, 2024, 05:45 PM ISTविमान उडवताना वैमानिकांना परफ्यूम लावण्यावर असते बंदी, यामागील कारण अतिशय गंभीर
विमान उडवताना वैमानिकांना परफ्यूम लावण्यावर असते बंदी, यामागील कारण अतिशय गंभीर
Oct 15, 2024, 01:53 PM ISTMSRTC Employee Strike: एका दिवसात 15 कोटींचं नुकसान! महामंडळाला फटका
MSRTC Employee Strike Loss Passenger Stranded
Sep 4, 2024, 02:50 PM IST'तुम्ही पंजाबचे आहात का?', ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या घालून केलं ठार; बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा हल्ला
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) पंजाबमधील (Punjab) नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बस थांबवल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून गोळ्या घालण्यात आल्या. हल्लेखोरांनी एकाच वेळी 23 लोकांना ठार केलं.
Aug 26, 2024, 01:11 PM IST
मुंबईकरांच्या आरामदायी लोकल प्रवासासाठी रेल्वे खर्च करणार 2206 कोटी; 19 स्थानकांत...
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी व सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
Jun 25, 2024, 05:58 PM IST
ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूक
Passenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2024, 02:52 PM ISTVIDEO : याला म्हणतात जुगाड! विमानात झोप आली नाही म्हणून महिलेचा अतरंगी कारनामा, पाहा काय केलं?
Southwest Airlines passenger climbs into bin : प्रवास करताना झोप घेणं कम्पल्सरी असतं, अशातच आता एका महिलेने विमानातून प्रवास करताना काय कारनामा केलाय..! तुम्हीच पाहा
May 10, 2024, 07:01 PM ISTरेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहितीय का? महिलेसह एका व्यक्तीला स्वस्तात फर्स्ट एसीचा प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या
Railway News Marathi: लांबपल्ल्यांचा प्रवास करायचं म्हटलं तर पहिलं रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जाते. पण तुम्हाला रेल्वेचा एक नियम माहितीय का? ज्यामध्ये महिला प्रवासीसोबत तुम्ही स्वस्त तिकीटात फर्स्ट एसीचा प्रवास करु शकतात. नेमका हा नियम काय आहे ते जाणून घ्या...
Apr 18, 2024, 02:41 PM ISTसावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच
Thief Stealing Purse From Passenger Pocket: दाटीवाटीमध्ये बसच्या दारातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबरोबर घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 3, 2023, 02:32 PM ISTVande Bharat | 'वंदे भारत'चा प्रवास झी 24ताससोबत; पाहा आतून कशी दिसते ही ट्रेन
Mumbai Goa Vande Bharat Train Passenger Reaction On First journey
Jun 27, 2023, 03:40 PM ISTAir India च्या प्रवाशाने सीटजवळच केली लघवी अन् विष्ठा; विमान हवेत असताना घडला किळसवाणा प्रकार
Passenger Defecates Near Seat In Air India Flight: विमान काही हजार फुटांवर असतानाच या प्रवाशाने हा किळसवाणा प्रकार केला अन् एकच गोंधळ उडाला. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
Jun 27, 2023, 09:37 AM ISTRain in ST Bus | एसटी बसमध्ये धबधबा! प्रवाशांना छत्री उघडून करावा लागला प्रवास
Palghar ST Bus Passenger With Umbrella In ST Bus
Jun 26, 2023, 01:40 PM ISTधावत्या विमानात पुन्हा एकदा घाणेरडा प्रकार; मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका
सध्या धावत्या विमानामध्ये लघुशंका करणे ट्रेंड बनल्याचे दिसत आहे. सातत्याने हे प्रकार घडत आहेत. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्यावर लघवी केली. किरकोळ वादातून त्याने हे किळसवाणे कृत्य केले.
Apr 24, 2023, 11:07 PM ISTViral Video: धावत्या बसमध्ये तात्या विंचू सारखा धोकादायक प्रवास; वसईतील व्हिडिओ व्हायरल
Vasai Viral Video: वसई विरार महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा प्रवासीच चव्हाट्यावर आणत असल्याचा हा प्रकार आहे. या बसचा मागून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी हा धोकादायक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे.
Apr 12, 2023, 10:38 PM IST