आता, सरकारी पोर्टलवरही विकणार पतंजलीची उत्पादनं?
आयटी मंत्रालयाच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी (Common Service Centre) च्या वेबसाईटवर लवकरच बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' कंपनीची उत्पादनं दिसली तर आश्चर्य नको....
Aug 23, 2017, 02:54 PM ISTबाबा रामदेव यांच्या पतंजलीला टक्कर देण्यासाठी हे बाबा मैदानात
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या रिटेलिंग साम्राज्याला आता आणखी एका आध्यात्मिक गुरूकडूनच टक्कर दिली जाणार आहे.
Aug 22, 2017, 05:00 PM ISTया '१०' ब्रँड्सने भारतीयांना लावलं याडं
Aug 16, 2017, 08:05 PM IST'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री
'पतंजली'च्या यशानंतर बाबा रामदेव यांनी आता नव्या व्यवसायात एन्ट्री केली आहे.
Jul 13, 2017, 08:58 PM ISTनेपाळमध्ये पतंजलीची ६ औषधे परिक्षणात नापास
नेपाळच्या औषधे रेग्युलेटरने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची ६ आयुर्वेदिक औषधांना परिक्षण केल्यानंतर नापास केलं आहे. ही औषधे परत घेऊन जाण्य़ास सांगितले आहे. औषधे प्रशासन विभागाने एका सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलं की, उतराखंडमधील दिव्य फार्मसीमध्ये बनलेली ६ औषधे ही परिक्षणात नापास झाली आहे. सूक्ष्मजीव संबंधी परिक्षणामुळे जी औषधे निकृष्ठ दर्जाची आढळली. ज्यामध्ये पतंजलीचे आवळा चूर्ण, दिव्य गसार चूर्ण, बहुची चूर्ण, त्रिफळा चूर्ण, अगंधा आणि अद्वेय चूर्ण यांचा समावेश आहे.
Jun 23, 2017, 11:04 AM ISTपंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी - बाबा रामदेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:48 PM ISTपतंजलीची आता हॉटेल क्षेत्रात उडी
आधी विविध औषधं मग वेगवेगळी उत्पादनं यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद संस्था आता हॉटेलक्षेत्रातही उतरली आहे.
Apr 17, 2017, 05:08 PM ISTपंतजलीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी, चांगली सॅलरी
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्यामध्ये 8097 पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे.
Feb 8, 2017, 10:57 AM ISTरामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन
सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
Nov 17, 2016, 10:30 AM ISTरामदेवबाबांच्या पतंजली कंपनीची स्वदेशी जीन्स
आता योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने स्वदेशी जीन्स सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आरोग्य, फार्मा आणि किराणा यानंतर रामदेवबाबा यांनी जीन्सकडे मोर्चा वळवला आहे.
Sep 11, 2016, 03:20 PM ISTनागपूर: पतंजली फुड पार्कचं आज भूमिपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 03:28 PM ISTफसव्या जाहिरातींबद्दल 'पतंजली'ची कानउघाडणी
May 27, 2016, 05:09 PM IST'पतंजलि' देणार मल्टिनॅशनल कंपन्यांना टक्कर
'पतंजलि' देणार मल्टिनॅशनल कंपन्यांना टक्कर
Apr 26, 2016, 08:36 PM IST