रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! 'पतंजली'च्या Veg 'दिव्य दंतमंजन'मध्ये माशांचे घटक; कोर्टाने..
Court Notice To Patanjali Ramdev Baba: या प्रकरणामध्ये याचिकार्त्याने आपण ब्राह्मण असून मागील अनेक वर्षांपासून ही टूथपेस्ट वापरत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलं आहे. कोर्टामध्ये याचिका करणारी व्यक्ती स्वत: वकील आहे.
Sep 1, 2024, 02:23 PM ISTमोठी बातमी! सर्वसामान्यांच्या वापरातील पतंजलीच्या 'या' 14 प्रोडक्टवर बंदी
Patanjali Products Licence Cancel: वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून, तब्बल 14 उत्पादनांची यादी समोर आली आहे.
Apr 30, 2024, 08:58 AM IST
'आम्ही काय आंधळे वाटलो का?,' सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं 'तुम्ही फार हलक्यात घेताय'
सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने दोघांनीही खडेबोल सुनावले आहेत.
Apr 10, 2024, 03:21 PM IST
'तुम्हाला 1 कोटींचा दंड ठोठावणार, जर तुम्ही...,' सुप्रीम कोर्टाचा पतंजलीला मोठा दणका
सुप्रीम कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देत असल्याने पतंजलीला कडक शब्दांत फटकारलं आहे. जर तुम्ही या जाहिराती बंद केल्या नाहीत तर तुम्हाला 1 कोटींचा दंड ठोठावू असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Nov 21, 2023, 06:07 PM IST
"महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात"; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य
Ramdev Baba: योगा कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.
Nov 25, 2022, 02:50 PM ISTबाबा रामदेव यांची मोठी घोषणा, 5 कंपन्यांचा IPO करणार लॉन्च
बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने रुची सोया 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झाली होती. यावर्षी कंपनीचे नाव रुची सोया वरून बदलून पतंजली फूड्स करण्यात आले. पतंजली फूड्स स्टॉक मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
Sep 12, 2022, 12:03 AM ISTPatanjali | रामदेव बाबांनी लॉन्च केलं 'पतंजली क्रेडिट कार्ड'; ग्राहकांसाठी भरपूर फायदे
Ramdeo baba, Patanjali Credit Card : योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.
Feb 3, 2022, 01:14 PM ISTIPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपसाठी पतंजली ही उत्सूक
विवो कंपनीने नाव मागे घेतल्यानंतर भारतातील अनेक कंपन्या शीर्षक प्रायोजकासाठी उत्सूक आहेत.
Aug 10, 2020, 05:10 PM IST'पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही'
औषधावरून दिशाभूल केल्यास कारवाई करणार
Jul 3, 2020, 01:25 PM IST'...तर पतंजलीवर गुन्हा दाखल करणार', गृहमंत्र्यांचा इशारा
कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत पतंजलीने बाजारात कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केलं.
Jun 25, 2020, 09:49 PM ISTमुंबई | आयुष मंत्रालयाचे पतंजलीला आदेश
मुंबई | आयुष मंत्रालयाचे पतंजलीला आदेश
Jun 23, 2020, 07:50 PM ISTरामदेव बाबांनी शोधलं पहिलं कोरोनावर आयुर्वेदिक औषध
३ दिवसांत कोरोनाबाधित रूग्ण बरा होणार
Jun 23, 2020, 03:29 PM ISTबाबा रामदेव यांचा भागीदार बनण्याची संधी, पंतजली शेअर बाजारात येणार
पंतजलीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
Dec 13, 2018, 02:07 PM ISTरामदेव बाबांच्या 'पतंजली'चा कपडा बाजारात शिरकाव
रामदेव बाबांच्या पतंजली या ब्रँडने आता कपड्यांच्या बाजारपेठेत शिरकाव केलाय.
Nov 5, 2018, 07:40 PM ISTआता 'पतंजलि'चं दूध, ताक आणि पनीरही!
कंपनी दूध आणि इतर उत्पादन टेट्रा पॅकमध्ये लवकरच लॉन्च करणार
Sep 14, 2018, 12:32 PM IST