pathan controversy

'पठाण'च्या यशानंतर Shahrukh Khan ने वाद निर्माण करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाला "आपली संस्कृती..."

Shah Rukh Khan On Pathaan : चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला पठाण चित्रपटामुळे पुन्हा एकदा यश पाहायला मिळालं आहे. दरम्यान चित्रपटावरुन झालेल्या वादावर शाहरुखने अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. शाहरुखने यावेळी दीपिका अमर, मी अकबर आणि जॉन अँथनी असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 31, 2023, 09:21 AM IST

Shahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क

Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Dec 27, 2022, 04:45 PM IST

Viral Video : भगव्या बिकनीच्या वादानंतर दिपीका म्हणते, "रंगाचा कोणताही धर्म नसतो"

Pathan Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजप नेते आक्रमक झाले आहेत. पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. 

Dec 20, 2022, 06:17 PM IST

बेशरम असा कुठला रंगच नसतो....; पठाण चित्रपटाच्या वादावर रामदास आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली की...

Pathan Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झालाय. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने हा वाद पेटला आहे.

Dec 18, 2022, 04:19 PM IST

"यांच्या पोटावर लाथ मारा आणि..."; पठाण वादावर भडकल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

Pathan controversy : हिंदू असाल तर पठाण चित्रपट पाहू नका तसेच भगव्याचा अपमान करणाऱ्याचे तोंड फोडायची हिंमत ठेवा, असे आवाहन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांन केले आहे.

 

Dec 16, 2022, 07:28 PM IST